
संपुर्ण विश्वात,विज्ञानचा पूरेपुर वापर करुण आप आपल्या देशातिल जनतेला सर्व क्षेत्र जसे, दळणवळण,वैद्यकीय, अभियांत्रिकी,तांत्रिक सुविधा देवून जनतेचे जीवनमान,उंचावले जात आहे,विज्ञानाला विकासाची संधी म्हणून कोणताही भेदभाव न करता पाहल्या,आणी उपयोग केला जात आहे.परंतु वर्तमानात आपल्या भारत देशात काय थोटांग चाललय,एका वैज्ञानिक (शास्त्रज्ञांना)कार्याला सलाम न करता वेगळ्याच (धार्मिक) चष्म्यातून पाहल जातय, वैज्ञानिक कार्याला वैज्ञानिक देण न ठेवता सार्वजनिक कार्याला धार्मिक करुण टाकलय,भारतां विषयी संपुर्ण विश्वात काय संदेश पोहचत असेल,तसे आपला देश अनेक जाती,पंथ,विवीधतेने नटला असुन,आपली धार्मिकता ज्याने त्याने जपावी,परंत सार्वजनिक ठिकाणी योग्य आहे का ? हा अनेकांना पडलेला प्रश्न.!
Discussion about this post