हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व बाबासाहेब नाईक यांचे जावाई माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक व माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे बहीण जावाई खरेदी विक्री
संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्ष माजी अध्यक्ष केशवराव नाईक यांचे दीर्घ आजाराने पुसद येथे ९ मार्च ला दुःखद निधन झाले.
त्याचेंवर १० मार्च ला पंचाळा येथे दुपारी १ वाजता अंतिम विधी कार्यक्रम पार पडणार आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चीर शान्ति मिळो केशवराव नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Discussion about this post