बालिका अत्याचार विरोधी मोर्चा परभणी शहरातील लहुजी नगर येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याचा निषेध
करण्यासाठी व पिडीत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी परभणीकरांवर रस्त्यावर उतरून मोर्चे व आंदोलने करण्याची वेळ आली आहे.म्हणूनच दिनांक १० मार्च २०२५ रोजी बालिका
अत्याचार विरोधी मोर्चा काढण्यात येणार आहे त्यामुळे जागरूक नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मोर्चात सहभागी व्हावे.
Discussion about this post