
डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.विजय फुलारी यांच्या शुभहस्ते प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते मा.श्री.मकरंद अनासपुरे यांना देण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा युवक जिल्हाध्यक्ष कपिल भैय्या आकात यांची तर प्रमुख उपस्थिती म्हणून उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक मा.डॉ.रणजितसिंह निंबाळकर,प्रसिद्ध गीतकार तथा साहित्यिक प्रा.डॉ.दासू वैद्य,प्राचार्य डॉ.भागवत कटारे,प्राचार्य डॉ.शिवाजी मदन,संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.कुणाल आकात,विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रा.डॉ.मुंजाभाऊ धोंडगे,प्रा.डॉ.भास्कर साठे,अधिसभा सदस्य प्रा.डॉ.हरिदास सोमवंशी,डॉ.विद्या पटवारी मॅडम,श्री.विलास आण्णा आकात यांची तसेच पुरस्कार समन्वय समितीचे सदस्य प्राचार्य डॉ.भारत खंदारे,प्राचार्य डॉ.माणिकराव थिटे,डॉ.सुधाकर जाधव,डॉ.शेषेराव वायाळ,मु.अ.श्री.एल.के.बिरादार, मु.अ.श्री.राजेश नवल तसेच मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ व जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळातील सर्व प्राचार्य,मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Discussion about this post