
मुरली राठोड प्रतिनिधी मो.. 9307493402..
जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची अहिल्यानगर येथे बदली झाली आहे. 6 मार्च रोजी सायंकाळी राज्यातील आठ आय.ए.एस. अधिकाऱ्याच्या बदल्याचे आदेश प्राप्त झाले. यात यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज अशिया यांच्याही समावेश आहे.डॉक्टर आशिया हे 24 जुलै 2023 रोजी यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते..
Discussion about this post