गेले काही महिने चरई गावातील गणेश सुतार. सुरेश सुतार. जाणू सुतार. अशोक सुतार. राजन सुतार. अजय सुतार. प्रदिप सुतार. हे वारंवार mseb च्या ऑफिस मध्ये अधिकारी यांच्याशी भेट घ्येवून सुद्धा अधिकारी आमच्या सुतार परिवारावर कोणत्याही प्रकारची दाद घे त नाहीत. आम्ही सुतार परिवाराने शेतीचे काम करायचे कि नाही. हे आम्हाला कळतं नाही तसेच चरई गावातून थ्री फेस लाईनवरून डायरेक्ट आकडा टाकून त्या जागेत काम करणारे बंडा घाडगे यांना mseb वीज पुरवठा करीत होते. आम्ही गावकरी रात्री 1.30 मी वीज चोरी पकडली तेंव्हा पण काय कारवाई केली याचा पुरावा मागितला पण तोही सादर केला नाही.हे प्रकार असंच चालु आहे.विना परवानगी लाइट कनेक्शन देणे कोर्टाची प्रत दाखवून सुद्धा हुकूमशाई काही पैश्या पायी शेताकरी यांच्यावर सदैव अन्याय करीत आहेत.आम्हाला न्याय पाहिजे. नाहीतर सुतार समाज mseb च्या आवारात आंदोलन करणार. आमच्या जागेत वीज पोल काय कारणास्तव ठयेवले याचा आढावा पाहिजे. आमची वर्ष भराची शेती करायची राहिली याची नुकसान mseb यांनी भरून देयाची याला पूर्णपणे mseb चे सहकार्य आहे. हे चोराटी पोल mseb शिवाय कोणाचं देऊ शकत नाही. हे सगळे मिळे भगत आहेत. याचा पूर्णपणे mseb वरिष्ठ अधिकारी गोरेगाव यांनी कसून चौकशी करावी. आणी आम्हा सुतार परीवाराला न्याय मिळवून द्यावा
Discussion about this post