ता. प्र. मारोती काळेकर | अमरावती
ताज नगर, अमरावती येथील चिमुकली आयशा शेख शेहजाद हिने कडक उन्हाळ्यातही पवित्र रमजान महिन्यात रोजा ठेवण्याचा संकल्प पूर्ण केला. ईश्वरावरील तिची श्रद्धा पाहून संपूर्ण परिसरात तिचे कौतुक होत आहे. तिच्या कुटुंबासह शेजारी आणि नातेवाईकांनी तिच्या धैर्याचे अभिनंदन केले आहे.
Discussion about this post