

परभणी शहरातील लहुजी नगर येथील अल्पवयीन बालिकेवर बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.गुन्हेगारांना संरक्षण देण्याच्या धोरणामुळे राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना ऊत आला आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नसल्याने महिलांवर अत्याचार करणारे मोकाट फिरत आहे. महिलांवर अत्याचार करणार्यांना कठोर शिक्षा व्हावी.आमच्या माता भगिनींवर अत्याचार करण्याचे धाडस करणाऱ्यांना आता जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे असे आव्हान उपस्थितांना केले आहे.
यावेळी मोर्चात सहभागी होऊन पीडित तरुणीला लवकरात लवकर न्याय द्यावा, अशी मागणी केली..
Discussion about this post