
प्रत्येकाने पुतळ्यात स्मारकापाशी येऊनच पूजन करा अभिवादन करा असे आव्हान राष्ट्रीय गौसेवक नितीन रुक्मिणी छगनराव जाधव गोगलगावकर..
आज प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
राष्ट्र जन फाउंडेशन परभणी च्या वतीने महिला शिक्षणाच्या जनक जगातल्या पहिल्या शिक्षिका
क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबाराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन पूजन दिनांक 10 मार्च 2025 रोजी रात्री आठ वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा राव फुले यांच्या पुतळ्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले पुतळा समितीचे सदस्य बंडू महेत्रे गायकवाड काळे व राष्ट्र जन फाउंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय गौरक्षक नितीन रुक्मिणी छगन जाधव गोगलगावकर व नितीन जाधव मित्रपरिवार उपस्थित होते. राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी भाषण करताना प्रथमच परभणीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या दोघांचा स्वयंभू पूर्ण कृती पुतळा नऊ तारखेला अनुवरून उद्घाटन झाले. त्यामधला हा पहिलाच उपक्रम आज
दिनांक 10 मार्च 2025 रोजी रात्री आठ वाजता महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती सावित्रीबाई फुले यांचा प्रत्येकाने कुठे न करता या ठिकाणी येऊनच अभिवादन व पूजन करा पुतळा परिसर स्मारक येथे अभिवादन व पूजन करण्यात आले.सावित्रीबाई फुले की जय महात्मा फुले की जय मुलगी वाचवा देश वाचवा बेटी बचाव जनजागृती अभियान मुलगी ही आपली संस्कृती समजून बेटी बचाव बेटी पढाव हे वाक्य अमलात आणावे असे आव्हान या जनजागृतीच्या माध्यमातून करण्यात आले. अशी माहिती पहिली ते पीजीडी ग्रॅज्युएशन पर्यंत मोफत शिक्षण मिळावे म्हणून मागणी करणारे नितीन रुक्मिणी छगनराव जाधव पाटील गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली..
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी…
Discussion about this post