
परभणी-मराठा सेवा मंडळ आयोजित भव्य दिव्य असे शिव व्याख्यान दिनांक 04 मार्च रोजी ठेवण्यात आले होते.असुन सुभाष रोड भजन गल्ली परभणी येथे काव्य अविनाश ढगे पाटील यांचा पुरस्कार देवुन स्मृतीचिन्ह देवून सन्मान केला.यावेळी बाळासाहेब कानडे, संतोष भिसे व आयोजक मराठा सेवा मंडळ जिल्हाअध्यक्ष गोविंदराज इक्कर पाटील आदी उपस्थित होती..
Discussion about this post