कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे जाण्यासाठी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या सहकार्यातून मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली आहे.
📅 बुधवार, १२ मार्च २०२५
🕕 सकाळी ६:०० वा.
📍 छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कोपरगाव
योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
– कोपरगाव प्रतिनिधी
Discussion about this post