
Cr. अनिकेश विधाते 9422278333
दि 24 ऑगस्ट 2024 रोजी धाराशिव तालुक्यातील मौजे अनसुर्डा येथे अखंड हरिनाम सप्ताह च्या निमित्ताने मोफत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .

या शिबीराचे आयोजन अनसुर्डा येथिल शिवरत्न युवा ग्रुप, हिंदु साम्राज्य प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ यांनी केले होते . या शिबीरात ग्रामस्यांनी आपला जास्तीत जास्त सहभाग नोंदवला आहे .

या शिबीरात रुग्ण तपासणी साठी डॉ . महेश पाटिल (MBBS, DNB डोळ्यांचे आजार ), डॉ . कृष्णा स्वामी (MBBS, D, 0rtho हाडांचे आजार व शस्त्रक्रिया), डॉ . सुजित नायकल( MBBS, obgy स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ ), डॉ प्रविण कुदळे ( MBBS, FCPS जनरल फिजिशयन व मधुमेह तज्ञ), डॉ क्षितीज गाढवे ( BDS दाताचे आजार), डॉ सुशिल गाडेकर ( BSC opthometry डोळ्याचे आजार व उपचार), डॉ अजय माने ( MBBS वेलनेस फिजीओथेरीपी) या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी रुग्ण तपासणी केली.

Discussion about this post