
आर्णी. मुरली राठोड प्रतिनिधी.मो. 9307493402
ऑटोणे शाळेत जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीला निजणस्थळी नेवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही संताप जनक घटना आर्णी शहरात घडली. आर्णी पोलिसांनी आरोपी ऑटो चालकासह एका बालगुन्हेगारास अटक केली आहे. रामचंद्र रमेश भोयर रा. भांबोरा व एक बालगुन्हेगार असे आरोपीचे नाव आहे. घाटंजी तालुक्यातील एक १४ वर्षीय मुलगी आर्णी येथील एका विद्यालयात आठव्या वर्गात शिक्षण घेते.ती आपल्या गावावरून दररोज ऑटोने आर्णी येथे शाळेत ये जा करते.नेहमी शाळेत गेली असता तिच्यावर अत्याचारचा प्रयत्न केला..
Discussion about this post