त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी जयराम बदादे
इगतपुरी पंचायत समितीचे मा.सभापती गोपाळ लहांघे हे आपल्या ग्रामीण भागातील नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात, राजकारणात असतांना देखील समाजसेवा करत आहे.दि.13 मार्च रोजी गोपाळ लहांघे यांच्या नातवाच्या वाढदिवसा निमीत्ताने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनाथ आश्रमाला भेट देऊन तेथील मुलांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले, सर्व मुलांना होळी सणाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पत्रकार प्रभाकर घारे,व लहांघे कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.
Discussion about this post