31 ऑगस्ट रोजी नागपूर येथे होणाऱ्या शिंदे फडणवीस पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या पोलिस पाटील मेळाव्यास सर्व पोलिस पाटलांनी उपस्थित राहावे.
31 ऑगस्ट रोजी नागपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे पोलिस पाटील मेळावा होत आहे.



तरी या मेळाव्यास भूम तालुक्यातील सर्व पोलिस पाटलांनी उपस्थित राहावे असे आव्हान भूम म रा गा का पोलिस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष रामदास अर्जुन पाटील तालुका कार्याध्यक्ष रोहित नागटिळक तालुका सचिव लक्ष्मण तेलंगे पाटील यांनी केले आहे.
Discussion about this post