कामीका एकादशी निमित्त संत मुक्ताईचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन
मुक्ताईनगर प्रतिनिधी
आषाढी वारी नंतर श्री विठ्ठल रुक्माई चे दर्शन घेतल्यानंतर मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई च्या दर्शनाला वारकरी संप्रदायाच्या परिसरातील विदर्भ मराठवाडा मध्य प्रदेश व ख
खानदेशातील लाखो वारकरी भाविक दिंडी सोहळे श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथील आदिशक्ती श्री संत मुक्ताईच्या समाधी स्थळ कोथळी मेहून नवी मुक्ताई मंदिर येथे दर्शनाला येत असता तर आम्ही एकादशी निमित्त 31 जुलै आलेले भाविक रात्री दोन वाजेपासून भाविकांची दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती लाखो भाविकांनीं मृदुंगाच्या गजराने तीर्थक्षेत्र मुक्ताईनगरी दुम दू मं लेली होती प्रसंगी हरिभक्त उद्धव महाराज जुना रे उपस्थित होते व तसेच येथील मुक्ताईनगर येथील मुक्ताई संस्थानाचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते अभिषेक पूजा करण्यात आले प्रसंगी हरिभक्त रविंद्र महाराज हरणे विनायक हरणे ज्ञानेश्वर हरणे भाविक तसेच वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,,,,,
Discussion about this post