महाराष्ट्रातील फोटोग्राफर संस्थेची पहिली महिला अध्यक्ष हर्षिता कावरे सचिव प्रतिक रोहणकर
–
अमरावती प्रतिनिधी – सागर भोगे
अमरावती जिल्ह्यातील फोटोग्राफर व्हिडिओग्राफर ची | दिनांक ३० जूलै २०२४ ला जिल्हा परिषद विश्राम गृह अमरावती येथे बैठक पार पडली बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली सर्वं प्रथम फोटोग्राफर च्या हितासाठी संस्था असणे गरजेचे आहे सर्वानुमते संस्थेचे नाव फोटोग्राफर व्हिडिओग्राफर कला कौशल्य बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र सभेला उपस्थित फोटोग्राफर व्हिडिओग्राफर मधून सर्व कार्यकारिणी निवडण्यात आली. या सभेत अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपली सर्वांची चांगली साथ पाहिजे आपली साथ असलिकी आपण फोटोग्राफर व्हिडिओग्राफर साठी त्यांच्या हिताचे कार्य करता येईल. अध्यक्ष झाल्यावर प्रथम प्राधान्य अमरावती जिल्ह्यातील फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर यांची नोंदणी करून त्यानंतर | शासन दरबारी फोटोग्राफर व्हिडिओग्राफर नोंद कशी करता येईल त्याच बरोबर फोटोग्राफर | व्हिडिओग्राफर ला कलेचा दर्जा कसा प्राप्त होईल | यासाठी सर्वानुमते एकमताने ठराव मंजूर करण्यात | आला आहे. सार्वजनिक ठिकाणी फोटोग्राफी | करताना फोटोग्राफर व्हिडिओग्राफरला खूप त्रास
सहन करावा लागतो तसेच शासन दरबारी फोटोग्राफर ची नोंद होणे गरजेचे आहे सोबतच फोटोग्राफर व्हिडिओग्राफर कलेचा दर्जा प्राप्त झाला पाहिजे त्याच बरोबर फोटोग्राफर व्हिडिओग्राफर साठी एक स्वतंत्र महामंडळ स्थापन झाले पाहिजे फोटोग्राफरच्या सर्वांगीण विकास फोटोग्राफरचे हिताचे निर्णय घेण्यात येणार आहे. उदय चाकोते निलश्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनात सभा पार पडली सभेला उपस्थित जिल्ह्यातील फोटोग्राफर व्हिडिओग्राफरहर्षिता कावरे, प्रतिक
रोहणकर, मनीष जगताप, प्रशांत टाके, भुषण रडकेललीत ठाकरे, अनिकेत चराटे, उदय चाकोते, महेश बलोडे, आकाश अंबाडकर, पवन शेंद्रे, शुभम राजगुरे, संदिप नाईक, अंकुश राऊत, धिरज मानमोडे, विनोद ढवळे, रूपेश फसाटे, हर्षल कावरे, पंकज क्षिरसागर, आकाश लादे, अभिजीत मेश्राम, स्वप्निल मनवर, अमित खैरकर, जया सातनुरकर, सोनु सातनुरकर, पवन देशमुख, अक्षय इंगोले, आकाश राक्षसकर, उमेश सदाफळे, चंद्रशेखर वंदे, सचिन देशमुख मिनाक्षी राजपूत, प्रणव हाडे, प्रशांत गजभिये, श्याम गादगे, आकाश देशमुख, आशिष आर्विकर, अनंत जामोदकर, सागर काजळे, गजानन अंबाडकर उपस्थित होते.

Discussion about this post