नांदूर मधमेश्वर गावामध्ये श्री पुंडलिक शेळके यांच्या वास्तूचा नूतन वास्तूचा नवचंडी सोहळा संपन्न झाला याप्रसंगी नयन जोशी सुजित जोशी प्रणव जाखडी महेश जोशी सिद्धांत पंचभाई यांनी पौरोहित्य केले तसेच श्री पुंडलिक शेळके व समस्त शेळके परिवार यांनी यजमान पद भूषवले याप्रसंगी भक्त परायण ज्ञानेश्वर माऊली शिंदे व पंचक्रोशीतील सर्व मान्यवर ग्रामस्थ प्रगतशील शेतकरी हा आप्तेष्ट यांनी हजेरी लावली या निमित्ताने गावावरती सदैव भगवतीची कृपा आशीर्वाद राहो अशी मागणी भगवतीच्या चरणी करण्यात आली तसेच शेळके कुटुंबीयांच्या वतीने सर्व ग्रामस्थांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा विनंती करण्यात आली /
Discussion about this post