शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.
सिल्लोड येथील शिवसेना तालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे यांच्या संपर्क कार्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली .
या वेळी उपजिल्हाप्रमुख सुदर्शन अग्रवाल, तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे, प्रसिद्धीप्रमुख दशरथ सुरडकर, शहरप्रमुख मच्छिंद्र धाडगे, उपशहरप्रमुख सचिन पाटील, दशरथ बर्डे, राहुल वाघ, दादाराव पंडीत,सुरेश ईरतकर, दत्ता चेतमहाल, आदी उपस्थित होते .
Discussion about this post