शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना श्री धनराज भाऊ मुंगले प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी तथा केंद्रीय उपाध्यक्ष विदर्भ तेली समाज यांच्याकडून भेट वस्तूच्या रूपात नोटबुकचे वितरण करण्यात आले . :- 1 ऑगस्ट चिखलगाव,लाळज, पिंपळगाव ,(भो), अहेर नवरगाव. ता. ब्रह्मपुरी
नोटबुक वितरण कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर शामरावजी कुठे ज्येष्ठ नेते काँग्रेस चिखलगाव , भास्कर जी नागतोडे माजी सरपंच चिखलगाव , गंगाधर भाऊ देशमुख माजी सरपंच सौंद्री , हरिदास दुपारी ग्रामपंचायत सदस्य चिखलगाव , भीमराव वंजारी माजी सरपंच सोनेगाव , उत्तमजी नागतोडे जेष्ठ नेते काँग्रेस , अभी भुरे काँग्रेस कार्यकर्ता युवक , सेवक रामटेके ,दिलीप सेलोकर ज्येष्ठ नेते काँग्रेस , शारदा काटेकाये , नंदा सहारे मॅडम , अनिल करले सर ,गजभिये सर ,गोपाल ठोगरी सर , किशोर पुरी सर ,उत्तम नागपुरे ,देवानंद तोडसे , भोजराज नंदागवळी , सुनील इन्कने स्मिता पिल्लेवान उपमुख्याध्यापिका ,चंद्रकांत सूर्यवंशी ,भागवत खंडाइत, मोहन दोडके ,अक्षय वाघ तसेच परिसरातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ता होते
Discussion about this post