• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेतकऱ्यांना फसवले मत्स व्यवसायकाने

by
July 11, 2025
in Blog
0
शेतकऱ्यांना फसवले मत्स व्यवसायकाने
0
SHARES
57
VIEWS

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

Ad 1

भुम तालुका प्रतिनिधी
भुम. निपाणी येथील शेतकरी आदिक सर्जेराव कोकाटे या शेतकऱ्यांने शेतातील तयार केलेल्या शेतलावात जोड व्यवसाय म्हणून मत्स व्यवसाय करण्याचे ठरवले होते विनोद आश्रु साठे या व्यक्ती ला
शेततळ्यात मासे सोडण्याच्या बहाण्याने 2 लाख 25 हजार रुपयाची शेतकऱ्यांची फसवणूक केल्या बद्दल. आदिक सर्जेराव कोकाटे मौजे निपाणी, ता. भूम. जी. धाराशिव.(65000 रुपयांची फसवणूक)
2) श्री रोहन कोकणे मौजे पाथरुड ता. भूम, जी.धाराशिव (50000 रुपयांची फसवणूक)
3) श्री मकरंद घोडके मौजे पाथरुड ता. भूम, जी.धाराशिव ( 60000 रुपयाची फसवणूक)
4) श्री डॉ .जोगदंड मौजे भूम ता. भूम, जी.धाराशिव (50000 रुपयांची फसवणूक
आम्ही सर्व अर्जदार भूम तालुक्यातील रहिवाशी शेतकरी आहोत. श्री विनोद अश्रू साठे मौजे इंदापूर परिसर, जी. पुणे. यांनी आमच्या शेततळ्यात मासे सोडतो, माशाचे खाद्य देतो आणि करार करून मासे सांभाळतो आणि 80 रुपये किलोने मासे विकत घेतो असे सांगून माशाच्या पिल्लाचे आणि खाद्य असे मिळून चौघाकडून सुमारे 225000 (दोन लाख पंचवीस हजार रुपये ) अडवांस म्हणून घेतले. माशाचे पिल्ल सोडत असताना पिल्ल मोजली असता एका बॉक्स मध्ये विनोद साठे नी सांगितल्याप्रमाणे 1500 पिल्लं असायला पाहिजे होती मात्र ती निघाली 540-550 त्या पैकी 200-250 पिल्ल मृत निघाली ( प्रत्येक बॉक्स मध्ये). फसवणूक उघडकीस आल्यावर विनोद साठे आणि त्याचा जोडीदार श्री योगेश जनर्धण भोसले मौजे राजेगांव, दौंड, पुणे. गाडी नो. MH42BJ 4976, मॉडेल रेनॉल्ट ट्रिबर RXT मत 1L ECE यांनी पैसे परत देतो असे कबूल केलं. गाडी आणि योगेश भोसले ला सोडून देण्यास विनंती केली त्यामुळे आम्ही त्यांना सोडले. मात्र परत तो आता कॉल उचलत नाही . कॉल ब्लॉक करत आहे.
तरी मा. पोलीस निरीक्षक यांनी तक्रारीची तात्काळ दखल घेऊन कायदेशीर कार्यवाही करावी आणि दैनिक वृत्तपत्रकात प्रसिद्धी द्यावी जेणेकरून तालुका आणि जिल्ह्यामधील नवी शेतकऱ्यांची फसवणूक टाळता येईल.
अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
सोबत श्री विनोद आश्रु साठे आणि श्री योगेश जनार्धन भोसले यांच्या फोन पे वर पैसे पाठवलेल्या Receipt जोडल्या आहेत.
असा मी दावा आदिक सर्जेराव कोकाटे या शेतकऱ्यांने दावा केला आहे

Previous Post

निपाणीमधून मोटरसायकलची चोरी

Next Post

जनता सहकारी बँक वार्षिक सभा

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
1
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
1
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
1
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
1
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
जनता सहकारी बँक वार्षिक सभा

जनता सहकारी बँक वार्षिक सभा

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In