धोकादायक झाडांवर तातडीने कारवाईची मागणी; नगरसेविका अंकिता निकम यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

पोलादपूर | प्रतिनिधी पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील छत्रपती शिवाजीनगर, प्रभाग क्रमांक १४ येथे धोकादायक अवस्थेत असलेल्या झाडांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण ...

अमरावती जिल्ह्यात पावसाची ओढ; पिकांवर परिणाम, शेतकरी चिंतेत

अमरावती | प्रतिनिधी अमरावती जिल्ह्यात जून महिन्यात झालेल्या दमदार पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात खरीप हंगामाची पेरणी पूर्ण केली. सुरुवातीच्या मुसळधार ...

जाखापूर गावावर शोककळा; अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

कवठे महांकाळ | प्रतिनिधी कवठे महांकाळ तालुक्यातील जाखापूर गावातील रहिवासी व पी. व्ही. पी. महाविद्यालय, कवठे महांकाळ येथे शिक्षण घेत ...

कवठे महांकाळ तालुक्यात पावसाने दडी मारली; पाणीटंचाईमुळे खरीप हंगाम धोक्यात

कवठे महांकाळ | प्रतिनिधी कवठे महांकाळ तालुक्यात यंदा मान्सूनने अपेक्षित साथ न दिल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी ...

नवेगाव–उंबरवाडी परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा एल्गार; ९ ऑगस्टला जनआक्रोश मोर्चाचा इशारा

ता. पातूर | प्रतिनिधी पातूर तालुक्यातील नवेगाव–उंबरवाडी तसेच परिसरातील गावांमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध गावठी दारूविक्रीविरोधात महिला व ग्रामस्थांनी आक्रमक ...

NH-965G वरील अपघात रोखण्यासाठी शिवसेनेचा एल्गार; उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा, आज शेगावात NHAI अधिकाऱ्यांची बैठक

जत प्रतिनिधी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965G (NH-965G) वरील शेगाव (ता. जत) परिसरात वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका ...

जत तालुक्यात पावसाने दडी मारली; पिके करपू लागल्याने दुबार पेरणीचे संकट

जत | प्रतिनिधी मान्सूनच्या प्रारंभी झालेल्या तुरळक पावसामुळे जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरण्या मोठ्या उत्साहात पूर्ण केल्या. ज्वारी, बाजरी, ...

तासगावकर मेडिकल कॉलेजला बँक ऑफ इंडियाची जप्तीची नोटीस; ७८ कोटींच्या थकबाकीचा दावा

कर्जत, रायगड | प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चांदई येथे असलेल्या तासगावकर मेडिकल कॉलेजला बँक ऑफ इंडियाकडून जप्तीची नोटीस बजावण्यात ...

पीएमजीपी वसाहत तळीराम व अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचा अड्डा बनल्याचा नागरिकांचा आरोप; कारवाईची मागणी

मुंबई | मुलुंड पूर्व | प्रतिनिधी मुलुंड पूर्व येथील गव्हाणपाडा परिसरातील पीएमजीपी वसाहतीत वाढत्या गैरप्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ...

जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या दिंडीला ट्रकची धडक; सांगलीतील तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, सात जण जखमी

सांगली | प्रतिनिधी | सारथी महाराष्ट्राचा न्यूज आषाढी वारीदरम्यान सोमवारी (१३ जुलै) सकाळी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात जेजुरीजवळील बेलसर फाटा ...

Page 44 of 589 1 43 44 45 589

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.