दि-13आक्टेबंर2026 लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी महोदयांसोबत माजी मंत्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांची निलंगा विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधीसह महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…!
लातूर जिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या अत्यंत गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात मा. जिल्हाधिकारी यांच्या समवेत सविस्तर व सकारात्मक ...











