वाशिम पोलिस वसाहतीत निस्वार्थ सेवा ग्रुपचा पक्ष्यांसाठी पुढाकार; अन्न, पाणी आणि घरट्यांची व्यवस्था करून दिला मानवतेचा संदेश
वाशिम | प्रतिनिधी राहुल राठोड सध्या उन्हाचा तडाखा, पाण्याची कमतरता आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पशुपक्ष्यांना अन्न व पाण्यासाठी मोठी धडपड करावी ...












