विद्यार्थ्यांच्या दाखल्यातील त्रुटीमुळे शिक्षण बाधित होऊ नये; रिपाइं व मानव सेवा फाउंडेशनची शासनाकडे राज्यस्तरीय परिपत्रक काढण्याची मागणी
अक्कलकोट(प्रतिनिधी)दि.११-महाराष्ट्र राज्यातील इयत्ता १० वी सह सर्व विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड, जन्मदाखला व इतर शासकीय कागदपत्रांमधील किरकोळ त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, परीक्षा ...












