आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले
ग्रामस्थांच्या उपक्रमामुळे वाहतुकीला दिलासा; कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी पालघर प्रतिनिधी – मोखाडा : तालुक्यातील पुलाचीवाडी ते धोंडमाऱ्यांचीमेट या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे ...












