बोगस बियाणांचा पर्दाफाश! शेतकऱ्यांच्या बांधावर खासदार बळवंत वानखडे; चौकशीचे आदेश

अमरावती प्रतिनिधी | सारथी महाराष्ट्राचा न्यूज अमरावती लोकसभा मतदारसंघातील अचलपूर तालुक्यातील रावळगाव परिसरात बियाणे उगवले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींची खासदार बळवंत ...

आकाश दुबैया हत्या प्रकरण : आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी; एसपींच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | श्रीरामपूर प्रतिनिधी श्रीरामपूर येथील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ रविवारी शहरात तीव्र संताप ...

श्रीरामपूर तालुक्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | श्रीरामपूर प्रतिनिधी राज्यात सन २०२६-२७ या वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून, ...

सपकळवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी सौ. रुक्मिणी रामचंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड

| प्रतिनिधी : इंदापूर : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाणारी सपकळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सौ. रुक्मिणी रामचंद्र ...

उषाताई साठे हत्या प्रकरण : फास्ट ट्रॅक न्यायालयाच्या मागणीला प्रशासनाची दखल; निवेदन वरिष्ठांकडे पाठविणार

सोलापूर प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील चौडेश्वरवाडी येथील उषाताई साठे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि या प्रकरणाची सुनावणी ...

येवला-मनमाड रस्त्याच्या डांबर प्लांटमुळे गायकवाड वस्तीतील नागरिक व शाळकरी मुलांच्या आरोग्याची चिंता; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

येवला | प्रतिनिधी येवला-मनमाड रस्त्याचे काम सध्या वेगाने सुरू असून, या कामासाठी उभारण्यात आलेल्या डांबर (हॉटमिक्स) प्लांटमुळे गायकवाड वस्ती परिसरातील ...

दोडामार्ग तालुका बौद्ध महासभेची नवीन कार्यकारिणी जाहीर; दीपक जाधव यांच्याकडे तालुकाध्यक्षपदाची धुरा

दोडामार्ग | प्रतिनिधी 'दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया' (भारतीय बौद्ध महासभा), सिंधुदुर्ग जिल्हा शाखेअंतर्गत दोडामार्ग तालुका शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर ...

माध्यमिक विद्यालय, गोगापूर येथे ‘शून्य सावली दिवस’ उत्साहात साजरा

प्रतिनिधी माध्यमिक विद्यालय, गोगापूर येथे बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांनी 'शून्य सावली दिवस' (Zero ...

🚨 करणजवण गाव फाटा येथे अवैध दारूविक्रीची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी

नाशिक प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील करणजवण गाव फाटा परिसरात अवैध दारूविक्री सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, या प्रकरणाची सखोल ...

पेठ–गुजरात महामार्गावरील सावळ घाटात भीषण अपघात; गुजरातमधील चार जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

नाशिक प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील पेठ–गुजरात महामार्गावरील सावळ घाटात मंगळवारी रात्री भीषण रस्ता अपघात झाला. या दुर्घटनेत गुजरातमधील चार जणांचा जागीच ...

Page 205 of 754 1 … 204 205 206 … 754

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.