कन्नड पंचायत समितीत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक संपन्न; जल जीवन मिशनच्या कामांना गती देण्याचे निर्देश
कन्नड प्रतिनिधी उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन कन्नड पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची महत्त्वपूर्ण आढावा ...











