पुणे-सोलापूर व पुणे-शिरूर मार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गासाठी प्रशासनाचे ‘मायक्रो-प्लॅनिंग’ सुरू
मळद (दौंड) प्रतिनिधी पुणे-सोलापूर (हडपसर-यवत) तसेच पुणे-शिरूर या अत्यंत वर्दळीच्या मार्गांवर प्रस्तावित उन्नत मार्ग (Elevated Corridor) उभारण्याचे काम लवकरच सुरू ...
