अंबिका विद्यालयाचा बारावीचा उज्वल निकाल; शंभर टक्क्यांची परंपरा कायम

अंबिका विद्यालयाचा बारावीचा उज्वल निकाल; शंभर टक्क्यांची परंपरा कायम

देवीभोयरे (प्रतिनिधी) : आदर्श ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित श्री अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत शंभर ...

गुहागर किनाऱ्यावर कचऱ्याचा विळखा; पर्यटकांच्या निष्काळजीपणावर स्थानिक संताप

गुहागर किनाऱ्यावर कचऱ्याचा विळखा; पर्यटकांच्या निष्काळजीपणावर स्थानिक संताप

गुहागर | प्रतिनिधी : निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गुहागर किनाऱ्यावर सध्या कचऱ्याचा विळखा पडत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. ...

अमृत 2.0 मोहिमेतून पाणी संवर्धनाचा संदेश; बार्शी टाकलीत जनजागृती कार्यक्रम उत्साहात

अमृत 2.0 मोहिमेतून पाणी संवर्धनाचा संदेश; बार्शी टाकलीत जनजागृती कार्यक्रम उत्साहात

बार्शी टाकली (जि. अकोला) : दि. ०५ मे २०२६ रोजी शहरात पाणी संवर्धन व जनजागृतीसाठी “अमृत 2.0” मोहिमेअंतर्गत विशेष कार्यक्रमाचे ...

सोलापूर जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा जंगी सत्कार; ‘जपानी सलून खुर्ची’ योजना राबवण्याची मागणी

सोलापूर जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा जंगी सत्कार; ‘जपानी सलून खुर्ची’ योजना राबवण्याची मागणी

अक्कलकोट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नाभिक महामंडळ, अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ जिल्हा परिषद ...

शेतकऱ्यांच्या हितासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – आ. संजनाताई जाधव

कन्नड (प्रतिनिधी) : कन्नड तहसील कार्यालयात सोमवार, दिनांक ४ रोजी आयोजित आढावा बैठकीत आमदार संजनाताई जाधव यांनी कृषी विभागाच्या कामकाजावर ...

परमपूज्य बसवलींग पट्टदेवरु अप्पाजी यांचा सोनू डगवाले यांच्या हस्ते सत्कार

परमपूज्य बसवलींग पट्टदेवरु अप्पाजी यांचा सोनू डगवाले यांच्या हस्ते सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : समर्पण, साधना आणि सेवाभाव यांचे जिवंत प्रतीक मानले जाणारे परमपूज्य बसवलींग पट्टदेवरु अप्पाजी यांचा सोनू डगवाले यांच्या ...

लातूरमध्ये राजकीय हालचालींना वेग; शिंदे गटात प्रवेशानंतर नेत्यांची भूमिका स्पष्ट

लातूरमध्ये राजकीय हालचालींना वेग; शिंदे गटात प्रवेशानंतर नेत्यांची भूमिका स्पष्ट

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ...

खळबळजनक: वैजापूर तालुक्यात सौर ऊर्जा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक; सरकारी नियमांना केराची टोपली!

खळबळजनक: वैजापूर तालुक्यात सौर ऊर्जा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक; सरकारी नियमांना केराची टोपली!

वैजापूर | प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेताना वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नाहक आर्थिक त्रासाला ...

पातुर पंचायत समितीत अर्धनग्न आंदोलन; निधीच्या हिशोबावरून प्रशासनाला जाब

पातुर पंचायत समितीत अर्धनग्न आंदोलन; निधीच्या हिशोबावरून प्रशासनाला जाब

पातुर (प्रतिनिधी) : ग्रामपंचायतींना मिळालेल्या शासकीय निधीचा हिशोब मागूनही माहिती न मिळाल्याने संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याने पातुर पंचायत समिती कार्यालयात ...

पनवेलमध्ये हिंदू संमेलन उत्साहात; संस्कृती, स्वसंरक्षणाचा संदेश

पनवेलमध्ये हिंदू संमेलन उत्साहात; संस्कृती, स्वसंरक्षणाचा संदेश

पनवेल (साईनगर) : गौरवशाली सनातन संस्कृतीचे रक्षण आणि भावी पिढीमध्ये स्वाभिमानाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ...

Page 496 of 765 1 … 495 496 497 … 765

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.