छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | शहादा | प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत नागरिकांना विविध महसुली सेवा, शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तसेच ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहाद्यात भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांना १ लाखांचा अपघाती विमा

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | शहादा | प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, शहादा शहराच्या वतीने ...

शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार व पेपरफुटीविरोधात शहाद्यात विविध संघटनांचे लाक्षणिक उपोषण; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | शहादा | प्रतिनिधी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील अनागोंदीविरोधात सुरू असलेल्या ...

‘वाढदिवस नव्हे, समाजसेवेचा महोत्सव’! चंद्रकांत शिंदे यांच्या सामाजिक उपक्रमांची तालुकाभर चर्चा

जत | प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय, शिवसेना जत उपतालुका प्रमुख तथा युवा सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शिवाजी शिंदे ...

कडक उन्हामुळे खरीप पिके कोमेजली; अंबड तालुक्यात शेतकरी चिंतेत

अंबड | प्रतिनिधी अंबड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या कडक उन्हामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत ...

कामातून विश्वास, विश्वासातून विकास; प्रभाग क्र. ७ मध्ये विकासकामांना वेग

शिरूर | पुणे प्रतिनिधी शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजप गटनेते नितीनदादा पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग ...

श्रद्धेचा विश्वास, पैशाचा कथित घोटाळा! बाळूमामा देवस्थान (आदमापूर) प्रकरणात गुन्हा दाखल; तपास सुरू

विशेष प्रतिनिधी श्री संत बाळूमामा देवस्थान, आदमापूर येथील कथित सुमारे ६० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात उपनिबंधक रागिणी खडके तसेच ...

दुधाला १ रुपयाची वाढ, पशूखाद्यात २०० रुपयांची दरवाढ; दुग्ध व्यावसायिक संकटात

बांबवडे | प्रतिनिधी शेतीला पूरक आणि अनेक शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेल्या दुग्ध व्यवसायासमोर महागाईचे मोठे संकट उभे ठाकले आहे. ...

शिव स्वराज्य फाउंडेशनचा दशकपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न; ‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाचा शुभारंभ

मुंबई | प्रतिनिधी कोकणातील सामाजिक क्षेत्रात गेली दहा वर्षे कार्यरत असलेल्या शिव स्वराज्य फाउंडेशनचा दशकपूर्ती सोहळा रविवारी (दि. 19 जुलै ...

वारकरी चालतोय विठ्ठलाच्या भेटीला… डॉक्टर धावतोय वारकऱ्यांच्या सेवेला…

पैठण ते पंढरपूर पालखी मार्गावर डॉ. अभिजित सपकाळ यांची १७ वर्षांची अखंड आरोग्यवारी; हजारो वारकऱ्यांना उपचारांचा आधार भोकरदन | प्रतिनिधी ...

Page 189 of 764 1 … 188 189 190 … 764

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.