गुरुकुंज आश्रमात लाखो भाविक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अर्पण करणार श्रद्धांजली

गुरुकुंज आश्रमात लाखो भाविक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अर्पण करणार श्रद्धांजली

राष्ट्रसंतांची ५८ वी पुण्यतिथी; ग्रामस्वच्छता, भजन आणि सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन तिवसा | प्रतिनिधी “हाती घ्या खंजिरी, गावोगावी फिरा आणि ...

माथेरान-कर्जत मिनी बसची दुरवस्था; नवीन बस उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी

वारंवार बस बंद पडत असल्याने प्रवाशांचे हाल; घाटमार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर माथेरान कर्जत आगारातून दररोज धावणाऱ्या कर्जत-माथेरान एसटी मिनी बसची ...

पावसाळी विश्रांतीनंतर माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा सुरू; पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

पावसाळी विश्रांतीनंतर माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा सुरू; पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचा निर्णय; ३० ऑक्टोबरपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा सुरू माथेरान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानची आकर्षणाची ...

शिक्षकांसाठी, शिक्षकांकडून ‘कुसुमाग्रज वाचनालयाचा’ दिमाखदार शुभारंभ!

शिक्षकांसाठी, शिक्षकांकडून ‘कुसुमाग्रज वाचनालयाचा’ दिमाखदार शुभारंभ!

तिसगाव केंद्रातील ६१ शिक्षकांचा पुढाकार; प्रारंभी १०० दर्जेदार पुस्तकांचा संग्रह उपलब्ध प्रतिनिधी / तिसगाव : वाचन संस्कृतीला चालना देण्यासोबतच शिक्षकांमध्ये ...

निरा कालव्याचे पाणी माळशिरस तालुक्यातील सर्व ओढ्यांना सोडा!

निरा कालव्याचे पाणी माळशिरस तालुक्यातील सर्व ओढ्यांना सोडा!

टँकर भरणा विहिरींसह पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची आमदार उत्तमराव जानकर यांची मागणी; पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सकारात्मक ...

कर्की शिवारात अज्ञात व्यक्तींकडून केळीच्या बागेची नासधूस; १०० झाडे कापून फेकली

रामगड रस्त्यालगतच्या शेतातील प्रकार; शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान, पंचनामा करण्याची कार्यवाही कर्की, ता. मुक्ताईनगर : कर्की शिवारातील रामगड रस्त्यालगत असलेल्या ...

PCMCचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

PCMCचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पाच निविदांच्या करारनाम्यांवर सह्या करण्यासाठी ४५ हजार ७८५ रुपयांची मागणी केल्याचा आरोप; संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद पिंपरी-चिंचवड, दि. ...

शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची गरुडझेप! हर्षदा राऊतची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची गरुडझेप! हर्षदा राऊतची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

विभागीय क्रीडा स्पर्धेत १५०० मीटर धावण्यात प्रथम क्रमांक; जव्हार तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा प्रतिनिधी / जव्हार : ग्रामीण आणि आदिवासी ...

दिवाळी सणानिमित्त धारूर आगार सज्ज; प्रवाशांसाठी २६ जादा बसफेऱ्यांचे नियोजन

दिवाळी सणानिमित्त धारूर आगार सज्ज; प्रवाशांसाठी २६ जादा बसफेऱ्यांचे नियोजन

१ नोव्हेंबरपासून विशेष बससेवा सुरू; पुणे, छत्रपती संभाजीनगर, आदमापूरसह प्रमुख मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या धारूर, दि. ३० ऑक्टोबर : दिवाळी सणाच्या ...

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!

अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव; सामाजिक कार्याची घेतली दखल हिंजवडी, पुणे : शांताई माता ...

Page 10 of 794 1 … 9 10 11 … 794

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.