शिवानुभव मंडपासमोरील रस्ता आठ दिवसांपासून खड्ड्यात; भाविकांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न
जत प्रतिनिधी : अरुण कोळीजत शहरातील नळपाणी योजनेच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरवस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शिवानुभव मंडपासमोरील रस्ता ...








