पातूर तालुक्यातील तीन गावात भीषण पाणीटंचाई; टँकरने पाणीपुरवठा न केल्यास जिल्हा परिषदेसमोर मडके फोडो आंदोलन – निलेश कापकर यांचा इशारा
जलजीवन मिशनचे काम अपूर्ण, नागरिकांची पाण्यासाठी वणवण प्रदीप ताजनेपातुर सर्कल प्रतिनिधी पातूर तालुक्यातील सावरगाव, आलेगाव व गोळेगाव या तीन गावांमध्ये ...













