अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा निर्णय; ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे जुने LOI रद्द, लाभार्थ्यांना नव्याने अर्ज अनिवार्य
प्रतिनिधी मराठा समाजातील बेरोजगार युवक-युवतींसाठी कार्यरत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबर २०२५ ...



