‘स्कूल ऑफ स्कॉलर्स’च्या सुवर्णपुत्राची ऐतिहासिक कामगिरी! कराटे स्पर्धेत गडचिरोलीच्या सारंग केळझरकर ठरला ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’
नितेश गट्टीवारगडचिरोली(चामोर्शी):भिलाई (छत्तीसगड) येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या 'इंडो-नेपाळ इन्व्हिटेशनल नॅशनल ओपन कराटे स्पर्धेत' गडचिरोलीच्या स्कूल ऑफ स्कॉलर्स (SOS) शाळेने ...











