दुधनीच्या विकासाच्या केवळ गप्पा; मूलभूत सुविधांपासून जनता वंचितच – सैदप्पा झलकीरिपाइं(आठवले)यांचा दुधनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
अक्कलकोट (ता.प्रतिनिधी) अक्कलकोट तालुक्यातील दुधनी शहरात गेल्या अनेक वर्षांपासून म्हणावा तसा विकास झाले पाहिजे होता.पण झालेला नाही. भोळ्या-भाबड्या जनतेला आजही ...










