• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

व्यवसाय आहे, पण जाहीरात कुठे आहे?

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

दापोली | प्रतिनिधी : कृष्णा श्रावणपाटील.

RelatedPosts

ड्रोनबाबतच्या बातम्यांची जिल्हाधिकारी साहेबांनी घेतली दखल; चौकशीसाठी प्रशासनाची कार्यवाही सुरू

शोध शब्दांचा, वेध ज्ञानाचा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना विश्वकोशाची ओळख

खड्डेमुक्त शहादा आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर; कार्यवाही न झाल्यास नवरात्रोत्सवानंतर अनिश्चितकालीन आंदोलनाचा इशारा.

आपण आपला व्यवसाय उभा करण्यासाठी खूप मेहनत घेतो. ग्राहकांनी आपल्याकडे यावे, आपला व्यवसाय वाढावा, आपले नाव परिसरात प्रसिद्ध व्हावे, अशी प्रत्येक व्यावसायिकाची इच्छा असते. मात्र एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा—आपल्या व्यवसायाची जाहीरात आपण किती करतो?

कालनिर्मितसारखा ब्रँड असो किंवा कोलगेटसारखा प्रसिद्ध ब्रँड—आज ही नावे आपल्या रोजच्या वापराचा भाग झाली आहेत. एखाद्या उत्पादनाचा ब्रँड निर्माण होण्यासाठी केवळ चांगले उत्पादन पुरेसे नसते; त्यामागे सातत्याने केलेली मेहनत आणि मोठ्या प्रमाणावर केलेली जाहिरातही महत्त्वाची असते.

आज कंपन्या छोट्या उत्पादनासाठीही मोठ्या प्रमाणावर जाहिरात करतात. अगदी एक रुपयाची शॅम्पूची पुडी विकण्यासाठीही कोट्यवधी रुपयांची जाहिरात केली जाते. कारण त्यांना माहिती आहे की ग्राहकांच्या लक्षात राहण्यासाठी आपली ओळख सतत त्यांच्या समोर ठेवावी लागते.

मग आपण कुठे कमी पडतो?

आपण अनेकदा असा विचार करतो की, “माझा व्यवसाय चांगला आहे, ग्राहक आपोआप येतील.” पण आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ चांगली सेवा पुरेशी नाही. आपली सेवा, आपले हॉटेल, होमस्टे, रिसॉर्ट, खानावळ, पर्यटनस्थळ किंवा इतर व्यवसाय पर्यटकांच्या नजरेसमोर जाणेही तितकेच आवश्यक आहे.

विशेषतः कोकण आणि दापोली हा पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध भाग आहे. मात्र बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना आपल्या स्थानिक व्यवसायांची माहिती मिळण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणे गरजेचे आहे.

चला, आपल्या व्यवसायाची जाहीरात करूया!

Previous Post

आपली खरेदी ठरवेल शेतकऱ्याचे भविष्य!

Next Post

दुधनीच्या विकासाच्या केवळ गप्पा; मूलभूत सुविधांपासून जनता वंचितच – सैदप्पा झलकीरिपाइं(आठवले)यांचा दुधनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Related Posts

ड्रोनबाबतच्या बातम्यांची जिल्हाधिकारी साहेबांनी घेतली दखल; चौकशीसाठी प्रशासनाची कार्यवाही सुरू
Blog

ड्रोनबाबतच्या बातम्यांची जिल्हाधिकारी साहेबांनी घेतली दखल; चौकशीसाठी प्रशासनाची कार्यवाही सुरू

October 8, 2026
0
शोध शब्दांचा, वेध ज्ञानाचा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना विश्वकोशाची ओळख
Blog

शोध शब्दांचा, वेध ज्ञानाचा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना विश्वकोशाची ओळख

October 8, 2026
0
खड्डेमुक्त शहादा आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर; कार्यवाही न झाल्यास नवरात्रोत्सवानंतर अनिश्चितकालीन आंदोलनाचा इशारा.
Blog

खड्डेमुक्त शहादा आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर; कार्यवाही न झाल्यास नवरात्रोत्सवानंतर अनिश्चितकालीन आंदोलनाचा इशारा.

October 8, 2026
1
‘स्कूल ऑफ स्कॉलर्स’च्या सुवर्णपुत्राची ऐतिहासिक कामगिरी! कराटे स्पर्धेत गडचिरोलीच्या सारंग केळझरकर ठरला ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’
Blog

‘स्कूल ऑफ स्कॉलर्स’च्या सुवर्णपुत्राची ऐतिहासिक कामगिरी! कराटे स्पर्धेत गडचिरोलीच्या सारंग केळझरकर ठरला ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’

October 8, 2026
0
Blog

तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश; विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन

October 8, 2026
0
२०११ पासूनची परंपरा कायम; ‘बाल मित्र मंडळा’कडून नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी
Blog

२०११ पासूनची परंपरा कायम; ‘बाल मित्र मंडळा’कडून नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

October 8, 2026
0
Next Post
दुधनीच्या विकासाच्या केवळ गप्पा; मूलभूत सुविधांपासून जनता वंचितच – सैदप्पा झलकीरिपाइं(आठवले)यांचा दुधनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

दुधनीच्या विकासाच्या केवळ गप्पा; मूलभूत सुविधांपासून जनता वंचितच - सैदप्पा झलकीरिपाइं(आठवले)यांचा दुधनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

ताज्या बातम्या

ड्रोनबाबतच्या बातम्यांची जिल्हाधिकारी साहेबांनी घेतली दखल; चौकशीसाठी प्रशासनाची कार्यवाही सुरू

ड्रोनबाबतच्या बातम्यांची जिल्हाधिकारी साहेबांनी घेतली दखल; चौकशीसाठी प्रशासनाची कार्यवाही सुरू

October 8, 2026
शोध शब्दांचा, वेध ज्ञानाचा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना विश्वकोशाची ओळख

शोध शब्दांचा, वेध ज्ञानाचा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना विश्वकोशाची ओळख

October 8, 2026
खड्डेमुक्त शहादा आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर; कार्यवाही न झाल्यास नवरात्रोत्सवानंतर अनिश्चितकालीन आंदोलनाचा इशारा.

खड्डेमुक्त शहादा आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर; कार्यवाही न झाल्यास नवरात्रोत्सवानंतर अनिश्चितकालीन आंदोलनाचा इशारा.

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In