घृष्णेश्वराला फक्त बेलपत्र अन् धोत्रा फुलेच वाहता येणार, परिसरात अस्वच्छ खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर होणार कारवाई!; भाविकांना उत्तम सुविधा देण्यास कटिबद्ध; जिल्हाधिकारी स्वामी

घृष्णेश्वराला फक्त बेलपत्र अन् धोत्रा फुलेच वाहता येणार, परिसरात अस्वच्छ खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर होणार कारवाई!; भाविकांना उत्तम सुविधा देण्यास कटिबद्ध; जिल्हाधिकारी स्वामी

हिंदू धर्मातील पवित्र महिणा म्हणजे श्रावण महिणा या अगामी पाश्र्वभूमीवर वेरूळ येथील १२ वे जोतीलिंग घृष्णेश्वर मंदिरात अभिषेक बंद व ...

भुम परांडा वाशी चक्का जाम आंदोलन •

दि२४/७/२०२५ भुम तालुका प्रतिनिधी भुम.तालुक्यातील ईट येथे शेतकरी चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे आंदोलन करण्यासाठी भरपूर प्रमाणात शेतकरी सहभागी ...

दिनांक २२-०७-२०२५ रोजी एका परप्रांतीय तरुणाने मराठी तरुणीला अमानुषपणे मारहाण केल्याची दुर्दैवी घटना मानपाडा पोलिस हद्दीतील परिसरात घडली. या घटनेचा तीव्र निषेध करत दोषींवर तात्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी, मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली. या वेळी कल्याण पूर्व व डोंबिवली येथील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.                                                                                                      श्रीकांत धोकटे (ठाणे शहर लोकप्रतिनिधी)
आजच्या आधुनिक युगात शेती ही आधुनिक पद्धतीने होत आहे याचं ज्वलंत उदाहरण वरोरा तालुक्यातील मारडा रोड वर पाहायला मिळाल जर याच पद्धतीने शेती करत राहीले तर या भागातील शेतकरी चांगल्या प्रकारे पीक उत्पादन होतील
महा रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री माननीय, करण संजयजी देवतळे आमदार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर राजूरकर साहेब, डॉक्टर गायकवाड साहेब, भाजपा शहराध्यक्ष संतोष पवार, संयोजक विनोद भाऊ लोहकरे, माजी शहराध्यक्ष सुरेशजी महाजन, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अनिकेत नाकाडे, वैभव लोहकरे, अभिजीत गायकवाड, अक्षय भिवदरे, त हे माजी नगरसेवक गुणवंत दुर्गे, दिलीप घोरपडे, सौ तेला मॅडम, तसेच महिला मोर्चा वरोरा शहर अध्यक्ष श्रीमती लीलाताई बोंडे, सर्व महामंत्री भारतीय जनता पार्टीतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
आज दिनांक 21/7/2025.ला केंद्रीय ओबी सी आयोग अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री मा. श्री. हंसराज जी अहिर हे माजी पंचायत समिती सदस्यया. तथा शेगांव बोर्डा. टेमुर्डा आबामक्ता तालुका मंडळ अध्यक्ष्या. श्रीमती वन्दनाताई दाते यांचे यांचे यजमान स्व. राजूभाऊ दाते शक्ती केंद्र प्रमुख भटाळा यांचे गेल्या तीन महिने पूर्वी आकस्मित निधन झाले असता मा. हंसराज अहिर यांनी वंदना ताई दाते यांचे घरी जाऊन सातवन्नपर्ण. विचार पूस करून. शब्द सुमणांनी आपला शोक प्रगट व्यक्त केला.सदर भेटी दरम्यान भारतीय जनता पक्ष्याचे श्री. डॉ. भगवानजी गायकवाड माजी तालुका अध्यक्ष. श्री. सुरेश जी महाजन माजी शहर अध्यक्ष वरोरा. श्री. संतोष जी पवार शहर अध्यक्ष वरोरा. श्री. विनोद जी लोहकरे माजी नगरध्यक्ष वरोरा. श्री. गजानन जी राऊत भाजपा पदाधिकारी वरोरा इत्यादी उपस्थित होते.

दर वर्षी प्रमाणे याही वर्षी हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुददीन करीता गुलाम-ऐ-ताजुल औलीया कमेटी,नेहरु चौक येथे 21-07-2025 ला संध्याकाळी ६ वाजता भव्य महा-प्रसादा चे आयोजन करण्यात आले आहे तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहुन महा-प्रसादाचा लाभ घ्यावा हे ऐक सामाजिक कार्य करनारी कमेटी असुन नेहमी गोरगरीब लोकांना मदत करण्यासाठी सज्ज असते

रस्त्याच्या त्रासाने राजापूर-कोळगांवचे ग्रामस्थ कंटाळले.

येवला तालुका प्रतिनिधी गोकुळ वाघ 9552167998 राजापूर: येवला तालुक्यातील राजापूर येथील कोळगांव-राजापुर या दोन गावांना जोडणाऱा रस्ता हा पूर्वी पासूनच ...

Page 455 of 458 1 454 455 456 458

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.