दापोली तालुक्याचा नावलौकिक राज्यस्तरावर उंचावला; संस्कार श्रावणपाटील यांना राज्यस्तरीय लाठी-काठी पुरस्कार
साताऱ्यातील ‘महाराष्ट्र राज्य गौरव – राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६’ मध्ये सन्मान; पारंपरिक मर्दानी कलेच्या संवर्धनातील योगदानाची दखल दापोली | प्रतिनिधी ...













