दिवाळी पाडवा, भाऊबीज सण उत्साहात साजरी… प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर, शिरोळ तालुका. सारथी महाराष्ट्राचा न्यूज कुरुंदवाड व परिसरात दिवाळी, पाडवा, भाऊबीज मोठया उत्सहात साजरी झाली. या दिवाळीत नागरिकांचा मोठा उत्साह दिसत होता. मात्र परतीचा पावसाने सणावर विर्जन पडले. बाजारपेठा फुलांनी, फळांनी, आकाशकंदील, फटाक्यानी सजली होती. या वेळी फुलांची आवक वाढल्याने फुलांचा दर ही कमी होता. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी पाहवयास मिळत होती. लक्ष्मीपूजन, वही पूजन मुहूर्त सांयंकाळी 7 ते रात्रौ 10 वाजेपर्यंत असल्याने खरेदी करणेकरिता बाजारपेठेत फुलून गेल्या होत्या. पूजना वेळी सांयकाळी पाऊस आल्याने नागरिकांची धावपळ झाली. दारात, कार्यालय. दुकानें. इ. ठिकाणी काढलेल्या रांगोळ्या पाऊसात वाहून गेल्या. अशातच विज वितरण च्या कार्यालयातुन काही तांत्रिक अडचणीमुळे वीज गेली त्यामुळे अंधार झाला होता .पूजा झाल्यानंतर फटाके फोडण्यात येत होते आकाशात वेगवेगळ्या रंगानी आकाश उजळून गेलला होता. दिवाळी पाडवा व भाऊबीज सणामुळे रस्ते गर्दीने भरून गेल्या होत्या त्यामुळे रस्ते जाम होत होते. दिवाळी पाडवा, भाऊबीज असल्यामुळे शाळेना, सरकारी कार्यालये, बँका यांना सुट्टी असल्याने मोठया संख्येने नागरिक, भाविक श्री दत्तात्रयच्या दर्शना साठी आले होते. नृसिंहवाडीत दर्शना साठी दर्शन रांगा लागल्या होत्या. अशा पद्धतीने मोठा उत्साहात दिवाळी सण साजरा झाला…

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे शाखा निहाय कक्ष प्रतिनिधी यांना शिवसेना नेते, कक्षाचे अध्यक्ष खासदार मा. अनिल भाऊ देसाई यांच्या शुभहस्ते शिवसेना भवन येथे ओळखपत्र देणात आली व सदर उपक्रमचा शुभारंभ करण्यात आला. प्रसंगी कक्षाचे सचिव अशोक शेंडे, निखिल सावंत खजिनदार देविदास माडये कार्यकारणी सदस्य बबन सकपाळ व मोठ्या संख्येने कक्ष प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रेरणादायी उपक्रम

प्रेरणादायी उपक्रम

कणदूर गावचे सुपुत्र व *IFSअधिकारी श्री राहुल पाटील* यांच्या संकल्पनेतून यांचे वडील *डॉक्टर श्री नामदेव कृष्णा पाटील* व भाऊ *श्री ...

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळचे मानद सचिव, शिवसेना सचिव सुधीर साळवी आणि शिवसेना आमदार कैलास पाटील ह्यांच्यामार्फत आज पूरग्रस्त धाराशिव जिल्हा कळंब तालुका तसेच सोलापूर जिल्यातील माढा तालुक्यातील ५००० शालेय विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
येथे युवा नेते विराज नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य हॅप्पीच क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ

येथे युवा नेते विराज नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य हॅप्पीच क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ

येलूर (ता. वाळवा) : येथे युवा नेते विराज नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य हॅप्पीच क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ...

स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समिती, मुंबई संचालित स्व. मीनाताई ठाकरे कौशल्य निकेतन, प्रभादेवी आणि फादर अँग्रेल टेक्निकल इन्स्टिट्यूट, वांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित सहा महिन्यांच्या नर्सिंग आणि ब्युटीशियन या व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाचा भव्य प्रमाणपत्र वितरण सोहळा आज शिवसेना भवन येथे उत्साहात पार पडला.या प्रसंगी मा. रश्मीताई उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाद्वारे महिलांना स्वावलंबन, आत्मविश्वास आणि व्यावसायिक प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध होत असून, समाजात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा एक प्रेरणादायी व आदर्श उपक्रम ठरला आहे.

Page 178 of 189 1 177 178 179 189

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.