शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू; पुलावरील पाणी ओसरले, मात्र जलपर्णीचा विळखा कायम
प्रतिनिधी : कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील शिरढोण–कुरुंदवाड दरम्यानच्या पुलावरील पुराचे पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र, पुलाला ...
