गारगोटी येथे ग्रंथ महोत्सवात कवी संमेलन उत्साहात; साहित्यिकांनी ‘पाचवा स्तंभ’ म्हणून पुढे यावे – डॉ. चंद्रशेखर कांबळे
गारगोटी (प्रतिनिधी) – “काय बोलावे, काय लिहावे आणि काय मांडावे हेही आता आपल्या हातात राहिलेले नाही. व्यवस्थेविरोधात बोलणे अक्षम्य गुन्हा ...





