• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चुंचा गावात वारंवार वीज खंडित; नागरिक संतप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in Blog
0
चुंचा गावात वारंवार वीज खंडित; नागरिक संतप्त
0
SHARES
177
VIEWS
Ad 1

चुंचा | प्रतिनिधी

चुंचा गावात महावितरणच्या वीज पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गावात रात्रीच्या वेळी वारंवार वीज खंडित होत असून अनेकदा रात्रभर वीज नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर संबंधित लाईनमनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन उचलला जात नाही. तसेच महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर “पाच मिनिटांत वीजपुरवठा सुरळीत होईल” असे सांगितले जाते, मात्र त्यानंतरही समस्या कायम राहते. काही वेळाने संबंधित मोबाईल क्रमांकही बंद असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि रात्रीच्या वेळी वीज नसल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तसेच शेतकरी आणि व्यावसायिकांच्या कामांवरही याचा परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

चुंचा गावातील वीजपुरवठ्याची समस्या तातडीने सोडवून दोष दूर करावेत, संबंधित कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद द्यावा आणि नियमित व अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. महावितरण प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post

खटाव तालुक्यात बेकायदेशीर गुटखा व पानमसाला विक्रीला ऊत; कारवाईची मागणी

Next Post

श्रीरामपुरात चायनीज गाडीजवळ उभ्या असलेल्या युवकावर हल्ला; चॉपरच्या वारात गंभीर जखमी

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
15
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
10
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
21
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
24
Next Post
श्रीरामपुरात चायनीज गाडीजवळ उभ्या असलेल्या युवकावर हल्ला; चॉपरच्या वारात गंभीर जखमी

श्रीरामपुरात चायनीज गाडीजवळ उभ्या असलेल्या युवकावर हल्ला; चॉपरच्या वारात गंभीर जखमी

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In