नायगाव तालुक्यातील अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान

रसूल शेख नायगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसाननायगाव तालुका येथे सोमवारी (दि. २३) सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास ...

लोणी ग्रामपंचायतीत उपसरपंचपदी राजेंद्र वाळुंज यांची बिनविरोध निवड; ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत

लोणी-धामणी (प्रतिनिधी: तेजस वाळुंज) – लोणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र वामन वाळुंज यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवड जाहीर होताच ...

व्यंकटराव येथे विद्यार्थ्यांना नैसर्गिक व पारंपारिक शेतीचे धडे

व्यंकटराव येथे विद्यार्थ्यांना नैसर्गिक व पारंपारिक शेतीचे धडे

घरच्या परड्यातून शेतीची ओळख — अजित हरेर यांचे प्रेरणादायी व्याख्यान**आजरा: प्रतिनिधीयेथील पर्यावरण सेवा योजना अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी नैसर्गिक व पारंपारिक शेती ...

शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात आजऱ्यात शेतकऱ्यांचा संताप

शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात आजऱ्यात शेतकऱ्यांचा संताप

“भूमी हिरावू देणार नाही, वेळ आली तर लढा उग्र होईल”**आजरा :प्रतिनिधीपरभणी येथे शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीदरम्यान शेतकरी महिला-पुरुषांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ ...

जिल्हास्तरीय विज्ञान वारी आयोजित स्पर्धेतून सहलीसाठी ईश्वरी गणेश लाडाने हिची निवड

जिल्हास्तरीय विज्ञान वारी आयोजित स्पर्धेतून सहलीसाठी ईश्वरी गणेश लाडाने हिची निवड

परभणी प्रतिनिधी :- रमेश मुलगीरनिवडीबद्दल विद्यार्थीनीचे अभिनंदन मानवत तालुक्यातील मौजे केकरजवळा येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी कु. ईश्वरी गणेश लाडाने ...

राशन कार्ड घोटाळ्यात आपरेटरचा बळी, औंढा नागनाथ तहसील कार्यालयातील प्रकार…

सारथी महाराष्ट्राचा न्यूज प्रतिनिधी// तुराब खाँ पठाण औंढा नागनाथ :कार्यालयातील पुरवठा विभागात रेशनकार्डमध्ये बेकायदेशीर फेरफार करून पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवण्याचा ...

*चामोर्शीत वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबांचा जयंती व स्वप्निल वरघंटे यांचा स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी संपन्न

नितेश गट्टीवारचामोर्शी (गडचिरोली):-धोबी समाज संघटना चामोर्शीच्यावतीने दि.२३फेब्रुवारीला वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबा यांचा जयंती महोत्सव व स्व.स्वप्निल वरघंटे यांचा स्मृतिदिन दिप पेट्रोलियम ...

मिरजेचे मंडल कार्यालय डागडुजी वींना अजूनही उपेक्षित; ७० वर्षाहून अधिक जुने बांधकाम

मिरजेचे मंडल कार्यालय डागडुजी वींना अजूनही उपेक्षित; ७० वर्षाहून अधिक जुने बांधकाम

मिरजेच्या वैभवात भर घालणाऱ्या लक्ष्मी मार्केट च्या इमारती बरोबरच लक्ष्मी मार्केट इमारती समोर असणारी महापालिकेच्या इमारतीला लागून असलेली टाऊन हॉल ...

राष्ट्र संत गाडगे बाबा महाराज यांची 150 वी जयंती मिरजेत साजरी

राष्ट्र संत गाडगे बाबा महाराज यांची 150 वी जयंती मिरजेत साजरी

संत गाडगेबाबा महाराजांच्या अस्थी जतन केलेले पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव मंदिर मिरजमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून जनतेला स्वच्छता, शिक्षण, मानवता धर्माचा उपदेश देणारे ...

नागपूर येथे चर्मकार समाज परिचय मेळावा संपन्न १०० उपवरांची विवाह नोंदणी रविदास चर्मकार युवा महासंघ नागपूर विभाग कडून कार्यक्रमाचे आयोजन

सारथी महाराष्ट्राचा न्यूज रविवार दि २२फेब्रुवारी २०२६ (नागपूर) नागपूर येथे चर्मकार परिचय मेळावा संपन्न १०० उपवरांची विवाह नोंदणी सहा विवाह ...

Page 703 of 756 1 … 702 703 704 … 756

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.