• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिल्हास्तरीय विज्ञान वारी आयोजित स्पर्धेतून सहलीसाठी ईश्वरी गणेश लाडाने हिची निवड

by
February 24, 2026
in देश विदेश
0
जिल्हास्तरीय विज्ञान वारी आयोजित स्पर्धेतून सहलीसाठी ईश्वरी गणेश लाडाने हिची निवड
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

परभणी प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
निवडीबद्दल विद्यार्थीनीचे अभिनंदन

मानवत तालुक्यातील मौजे केकरजवळा येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी कु. ईश्वरी गणेश लाडाने हिची Parbhani Astronomical Society (PAS) आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान वारी स्पर्धेतून Inter-University Centre for Astronomy and Astrophysics (आयुका) पुणे येथे सहलीसाठी निवड झाली आहे.
या निवडीबद्दल विद्यार्थीनीचे शिक्षक बांधवांतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी समूह साधन केंद्र समन्वयक तथा केंद्रप्रमुख श्री. ओम मुळे, शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री. आर. एन. तांबोळे तसेच शिक्षकवृंदांतर्फे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक प्रवासासाठी विद्यार्थीनीस शुभेच्छा देण्यात आल्या.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Previous Post

राशन कार्ड घोटाळ्यात आपरेटरचा बळी, औंढा नागनाथ तहसील कार्यालयातील प्रकार…

Next Post

शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात आजऱ्यात शेतकऱ्यांचा संताप

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
39
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात आजऱ्यात शेतकऱ्यांचा संताप

शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात आजऱ्यात शेतकऱ्यांचा संताप

ताज्या बातम्या

डिझेल टंचाईमुळे बागलाण तालुक्यात शेतीकामे ठप्प

डिझेल टंचाईमुळे बागलाण तालुक्यात शेतीकामे ठप्प

May 25, 2026

अहिल्यानगरमध्ये पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

May 25, 2026

पोलिस मुख्यालयात स्मोक हॅन्डग्रेनेडचा स्फोट; चार जवान जखमी

May 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In