• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागपूर येथे चर्मकार समाज परिचय मेळावा संपन्न १०० उपवरांची विवाह नोंदणी रविदास चर्मकार युवा महासंघ नागपूर विभाग कडून कार्यक्रमाचे आयोजन

by
February 24, 2026
in Blog
0
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज
रविवार दि २२फेब्रुवारी २०२६

(नागपूर)
नागपूर येथे चर्मकार परिचय मेळावा संपन्न १०० उपवरांची विवाह नोंदणी

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सहा विवाह जुळण्यासाठी बोलणी सुरू संत रविदास चर्मकार युवा महासंघ नागपूर विभाग कडून कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी :-नरेशजी गें कनोजे( सावनेर तालुका)
(नागपूर)
संत रविदास चर्मकार युवा महासंघ फाऊंडेशन (महा,राज्य)नागपूर विभागा पैकी नागपूर उपराजधानी शहरातील संत रविदास म्यारेज ब्युरो खापरखेडा व साथी हात बढाना स्वयम सहायता संथा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने (डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन,उरुवेला कॉलनी,नागपूर) येथे रविवार दिनांक २२/०२/२०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० चर्मकार समाज वर वधू परिचय मेळावा उत्साहात पार पडला समाजातील प्रतिनिधित्व करणारी समाज मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.संत रविदास चर्मकार युवा महासंघ नागपूर विभागीय अध्यक्ष व पदाधिकारी नरेश गें कनोजे /संत रविदास म्यारेज ब्युरो खापरखेडा तसेच साथी हात बढाना स्वयम सहायता संथा नागपूर अध्यक्ष राजूजी गोंडे वधू-वर नोंदणी आणि वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात ७० उपवर तरुण-तरुणींनी कमी खर्चात विवाह करण्याचे आवाहन फाऊंडेशन केले
विवाह साखरपुड्यासारख्या छोट्या विधीत अल्पखर्चात विवाह करावेत,विनाकारण कर्ज काढून थाटामाटात लग्न करू नये.विवाह संस्थेने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून
विवाहासाठी नावनोंदणी केली तर ३०० जणांनी परिचय मेळाव्यात सहभाग घेतला. त्यापैकी शंभर तरुण-तरुणींना विवाहासंबंधी समुपदेशन करण्यात आले, सहा विवाह जुळण्याच्या दृष्टीने बोलणीही सुरू झाली.
शहीद जवानांच्या,अनाथ,अपंग गरीब वर्गातील मुला-मुलींचे विवाह मोफत करून दिले जातील. या उपक्रमात दानशूर व्यक्तींनीही सहकार्य करावे असे आवाहन नरेशजी कनोजे, राजुजी गोंडे यांनी समाजातील व्यक्तींना संबोधित करताना केले
नागपूर शहरातील सोहळ्याला दारव्हा, यवतमाळ, अमरावती, राळेगाव, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, सौसर, छिडवाडा, रायपूर नागपूर ग्रामीण विभागातील गर्दी उसळली होती कार्यक्रमाचे उद्घाटक
मा फुलचंदजी मालाधरी,राजूजी गोंडे दिलीपजी तांडेकर रवींद्रजी तांडेकर, पुष्पा सरोदे, कैलाशजी बर्वे, रवीजी पहाडे सुनीलजी दांडेकर, प्रकाशबाबू खरोले,मनोहर सोनेकर शंकर चांदेकर आयोजक महासंघ, विवाह संथा पदाधिकारी
श्री. नेरशजी गें.कनोजे
आकाशजी जगणित,राजू गोंडे सुनीता गोंडे साथी हात बढ़ाना संस्था संचालिका सुरेखा मंद्रे,रेवती मनघटे,प्रशांत कुणभरे,सुरेंद्र चवरे,सतिश तांडेकर,परमेश्वर खरोले,प्रकाश बाबू खरूले,धीरज मालाधरे,राजू मनगटे उत्तम चवरे श्री.नरेशजी कनोजे,खापरखेडा महासंघ नागपूर विभागीय अध्यक्ष,यांनी सूत्रसंचालन केले(संत रविदास म्यारेज ब्युरो संथापक अध्यक्ष) तसेच सर्व पदाधिकारी आदीसह मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

Previous Post

सांगली मनपाच्या स्वच्छता दूतांसाठी ‘आरोग्य कवच’; मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

Next Post

राष्ट्र संत गाडगे बाबा महाराज यांची 150 वी जयंती मिरजेत साजरी

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
राष्ट्र संत गाडगे बाबा महाराज यांची 150 वी जयंती मिरजेत साजरी

राष्ट्र संत गाडगे बाबा महाराज यांची 150 वी जयंती मिरजेत साजरी

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In