• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

*चामोर्शीत वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबांचा जयंती व स्वप्निल वरघंटे यांचा स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी संपन्न

by
February 24, 2026
in Blog
0
0
SHARES
27
VIEWS
Ad 1
Ad 1

नितेश गट्टीवार
चामोर्शी (गडचिरोली):-धोबी समाज संघटना चामोर्शीच्यावतीने दि.२३फेब्रुवारीला वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबा यांचा जयंती महोत्सव व स्व.स्वप्निल वरघंटे यांचा स्मृतिदिन दिप पेट्रोलियम समोर बस स्टॉप जवळ मंदाताई वरघंटे यांच्या पटांगणात कार्यक्रम घेण्यात आले.
सदर कार्यक्रमात सकाळी ९ वाजता संत गाडगेबाबांच्या व स्व.स्वप्निल वरघंटे यांच्या फोटोला मालार्पण व पुजन करण्यात आले. सकाळी १० वाजता ग्रामीण रुग्णालयात न.प.महीला व बालकल्याण सभापती रोशनी वरघंटे यांच्या प्रमुख उपस्थितीत रूग्णांना फळे व बिस्किटे वाटप करण्यात आले.सकाळी १०:३० वा.भजन कार्यक्रम ,व दु.१२ वाजता नाळी द्वारे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी ७० समाज बांधवांची नाळी द्वारे तपासणी करून मोफत औषधी वाटप करण्यात आले.दु.१ वाजता मान्यवरांचे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन संजयजी लोणारे यांच्या हस्ते करण्यात आले,दिप प्रज्वलन नगरसेविका श्रीमती रोशनी वरघंटे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष भैय्याजी रोहणकर होते , तर प्रमुख पाहुणे म्हणून बबनराव श्रीकुंटवार डॉ.सविता जाधव, डॉ.अल़ोने,मंदाताई वरघंटे, राजु केळझरकर ,कविश्वर गट्टीवार, देवनाथ गडपायले,आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी प्रदेश उपाध्यक्ष भैय्याजी रोहणकर,न.प.सभापती रोशनी वरघंटे, शिक्षक संजयजी लोणारे आदिंनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन किशोरी मोते यांनी केले . प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष नितेश गट्टीवार यांनी तर आभार विदर्भ उपाध्यक्ष अनिल मोते यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा उपाध्यक्ष नितेश गट्टीवार, अनिल मोते, सचिव सुधीर गडपायले, जिल्हा महीलाध्यक्षा किशोरी मोते, सुधाकर लोणारे,महीला तालुकाध्यक्षा सोनाली गट्टीवार, राजेश मानपल्लीवार, युवा कार्यकर्ते बंटी बंडेवार, शुभम राहुलवार, सुभाष गडपायले,बंडू पेंदोर, महेश गट्टीवार , अशोक हजारे,संजय राजकोंडावार , सुनील गट्टीवार प्रमोद वाकुडकर, ज्ञानेश्वर कोंडावार, विनोद मेडपल्लीवार,व सर्व समाज बांधवांनी सहकार्य केले.

RelatedPosts

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

Ad 1
Previous Post

मिरजेचे मंडल कार्यालय डागडुजी वींना अजूनही उपेक्षित; ७० वर्षाहून अधिक जुने बांधकाम

Next Post

राशन कार्ड घोटाळ्यात आपरेटरचा बळी, औंढा नागनाथ तहसील कार्यालयातील प्रकार…

Related Posts

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन
Blog

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
1
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!
Blog

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
20
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान
Blog

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026
19
जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय
Blog

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

October 8, 2026
11
तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव
Blog

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

October 8, 2026
16
अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात
Blog

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

October 8, 2026
30
Next Post

राशन कार्ड घोटाळ्यात आपरेटरचा बळी, औंढा नागनाथ तहसील कार्यालयातील प्रकार...

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In