• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राशन कार्ड घोटाळ्यात आपरेटरचा बळी, औंढा नागनाथ तहसील कार्यालयातील प्रकार…

by
February 24, 2026
in Blog
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज प्रतिनिधी// तुराब खाँ पठाण

औंढा नागनाथ :कार्यालयातील पुरवठा विभागात रेशनकार्डमध्ये बेकायदेशीर फेरफार करून पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तांत्रिक काम पाहणाऱ्या ऑपरेटरला कामावरून काढून प्रशासनाने हात झटकले असले, तरी मूळ सूत्रधाराला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार आनंद मुंजाजी ढेंबरे यांनी केला आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

या प्रकरणाची व्याप्ती पाहता विभागीयआयुक्तांकडे दाद मागण्यात येणार आहे.तक्रारदार आनंद ढेंबरे यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार केली आहे. पुरवठा अनधिकृतपणे फेरफार कार्यालयातील प्रकार केले आहेत. पात्र लाभार्थ्यांची नावे परस्पर वगळणे आणि वशिलेबाजीने नवीन नावे समाविष्ट करण्याचे प्रकार घडले आहेत.असतानाही प्रणालीमध्ये फेरफार केले. विशेष म्हणजे, पुरवठा निरीक्षकांच्या डिजिटल विभागातील प्रणालीमध्ये आढा नागनाथ येथील स्वाक्षरीशिवाय कोणतेही तहसील कार्ड मंजूर होऊ शकत नाही, तरीही निरीक्षकांवर कारवाई झाली नाही. प्रशासकीय चौकशीत दोन रेशनकार्डमध्ये बेकायदेशीर फेरफार झाल्याचे सिद्ध झाले आहे. या फसवणुकीबद्दल केवळ ऑपरेटरला कामावरून कमी करण्यात आले.

मात्र, पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यावर कोणताही ठपका ठेवलेला नाही.तपासात काही धक्कादायक बाबी पुढे आल्या. त्यात अनधिकृत लॉग-इनचा वापर केला. ऑपरेटर नागेश दीपके याने नियुक्तीचा कालावधी संपलेला असतानाही प्रणालीमध्ये फेरफार केले. विशेष म्हणजे, पुरवठा निरीक्षकांच्या डिजिटल विभागातील प्रणालीमध्य औंढा नागनाथ येथील स्वाक्षरीशिवाय कोणतेही तहसील कार्ड मंजूर होऊ शकत नाही, तरीही निरीक्षकांवर कारवाई झाली नाही.

प्रशासकीय चौकशीत दोन रेशनकार्डमध्ये बेकायदेशीर फेरफार झाल्याचे सिद ्ध झाले आहे. या फसवणुकीबद्दल केवळ ऑपरेटरला कामावरून कमी करण्यात आले. मात्र, पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यावर कोणताही ठपका ठेवलेला नाही.

Previous Post

*चामोर्शीत वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबांचा जयंती व स्वप्निल वरघंटे यांचा स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी संपन्न

Next Post

जिल्हास्तरीय विज्ञान वारी आयोजित स्पर्धेतून सहलीसाठी ईश्वरी गणेश लाडाने हिची निवड

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
2
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
9
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
12
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
210
Next Post
जिल्हास्तरीय विज्ञान वारी आयोजित स्पर्धेतून सहलीसाठी ईश्वरी गणेश लाडाने हिची निवड

जिल्हास्तरीय विज्ञान वारी आयोजित स्पर्धेतून सहलीसाठी ईश्वरी गणेश लाडाने हिची निवड

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In