• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मिरजेचे मंडल कार्यालय डागडुजी वींना अजूनही उपेक्षित; ७० वर्षाहून अधिक जुने बांधकाम

by
February 24, 2026
in देश विदेश
0
मिरजेचे मंडल कार्यालय डागडुजी वींना अजूनही उपेक्षित; ७० वर्षाहून अधिक जुने बांधकाम
0
SHARES
13
VIEWS

RelatedPosts

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

Ad 1

मिरजेच्या वैभवात भर घालणाऱ्या लक्ष्मी मार्केट च्या इमारती बरोबरच लक्ष्मी मार्केट इमारती समोर असणारी महापालिकेच्या इमारतीला लागून असलेली टाऊन हॉल ची भव्य इमारत आज अंतिम घटक मोजत आहे. सध्या महसूल विभागाकडे हस्तांतरित असलेली हि इमारत जीर्ण अवस्थेत आहे. याच याच इमारती मध्ये सध्या मिरज मंडल अधिकारी यांचे दालन आहे त्याच प्रमाणे अत्यंत कमी जागेतच पाच तलाठी मंडळी संपूर्ण मिरज शहर वड्डी, ढवळी, निलजी बामणी या गाव चा कारभार हाकत आहेत. या पुरातन ऐतिहासिक इमारतीला सध्या डागडुजीची गरज आह पावसाळ्यात अक्षरशः छत्री घेऊन या मंडल कार्यालयामध्ये बसावे लागते अशी अवस्था आहे. तर महत्वाची कागदपत्रे याच इमारती असल्याने या कागदपत्रांसाठी सुरक्षितता महत्वाची आहे. महसुलाच्या सांधीत सर्व कागदपत्रे हि अत्यंत महत्वाची आहेत त्याचबरोबर सर्व कारभार संगणकाद्वारे चालत असल्याने मोठ्या पावसामध्ये छतामधून पाणी थेट संगणकावर कोसळते त्यावेळी येथील कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते मंडल अधिकाऱ्यांनी वेळोवेळी या इमारतीच्या डागडुजीसाठी तहसीलदार कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत त्याप्रमाणे साधारणपणे ४० ते ५० लाखांच्या खर्चाचे अंदाजपत्रक काढण्यात आले आहे आता सार्वजनिक बांधकाम विभागाने या डागडुजीसाठी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांनी नुकतीच या कार्यालयाची पाहणीही केली होती त्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचनाही त्यांनी दिल्या आहेत आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कीर्तिकुमार मिरजकर यांच्या कोर्टामध्ये या डागडुजीचे चेंडू आहे येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी हि डागडुजी व्हावी अशी अपेक्षा आहे.

Previous Post

राष्ट्र संत गाडगे बाबा महाराज यांची 150 वी जयंती मिरजेत साजरी

Next Post

*चामोर्शीत वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबांचा जयंती व स्वप्निल वरघंटे यांचा स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी संपन्न

Related Posts

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
11
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
3
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान
देश विदेश

मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान

March 19, 2026
5
Next Post

*चामोर्शीत वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबांचा जयंती व स्वप्निल वरघंटे यांचा स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी संपन्न

ताज्या बातम्या

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारिणी बैठक मुंबईत संपन्न; अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यात पदनियुक्त्या जाहीर

April 11, 2026

फुरसुंगी येथे मद्यधुंद टेम्पो चालकाचा अपघात; युवक संघटनेच्या सतर्कतेमुळे आरोपी ताब्यात

April 11, 2026

धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी दिपक बोराडे यांचे आमरण उपोषण; विविध नेत्यांची उपस्थिती

April 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In